एनआव्हीत आठ तासात होणारी कोरोना चाचणी 2 तासात करणारे टेस्टिंग किट, आयसीएमआरची परवानगी
पुणे : देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत. या अडचणीवर मात करणारी कामगिरी पुण्यातील ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने केली आह…
• DATTATRAY GAWALI